MPL 2025
MPL 2025: असे असेल प्ले ऑफ्सचे वेळापत्रक, जाणून घ्या लगेच
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 च्या साखळी फेरीचे सामने समाप्त झाले आहेत. तब्बल 30 सामने या साखळी फेरीत खेळले गेले. 4 जून पासून सुरू झालेली ...
MPL 2025: असा राहिला पुणेरी बाप्पाचा प्ले ऑफ्सपर्यंतचा प्रवास, यंदा विजेतेपदाचे लक्ष
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 च्या साखळी फेरीची समाप्ती झाली असून, प्ले ऑफ्समध्ये दाखल झालेले चारही संघ जाहीर झाले आहेत. साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या ...
MPL 2025: साखळी फेरीचा अखेरचा दिवस ठरणार रोमांचक, प्ले ऑफ्सच्या एका जागेसाठी तिघांत रस्सीखेच
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये गुरुवारी (19 जून) तीन सामने होणार आहेत. साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी होणाऱ्या या तीन सामन्यांमधून, स्पर्धेतील अखेरचा प्ले ऑफ्समध्ये ...
MPL 2025: प्ले ऑफ्सच्या तीन जागा लॉक! एका जागेसाठी असे असणार समीकरण
एमपीएल 2025 मध्ये बुधवारी (18 जून) दुपारपर्यंत 26 सामने खेळले गेले होते. साखळी फेरी समाप्त होण्यासाठी आता अवघे चार सामने शिल्लक आहेत. आतापर्यंत तीन ...
MPL 2025: रायगड रॉयल्सचा थरारक विजय, सातारा वॉरियर्स स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये मंगळवारी (17 जून) रायगड रॉयल्स विरुद्ध सातारा वॉरियर्स असा सामना खेळला गेला. सायंकाळच्या सत्रात झालेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय ...
MPL 2025 ला मिळणार नवा विजेता? रत्नागिरी जेट्सला हॅट्रिकसाठी हवी नशिबाची साथ
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 च्या साखळी फेरीची अखेर जवळ आलेली आहे. साखळी फेरीतील मोजके सामने शिल्लक असताना, आतापर्यंत केवळ दोन ...
MPL 2025: प्ले ऑफ्सच्या दोन जागा भरल्या, या संघांनी केले क्वालिफाय
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये मंगळवारी (17 जून) दुपारी महत्त्वाचा सामना खेळला गेला. रत्नागिरी जेट्स विरुद्ध पुणेरी बाप्पा यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात पुणेरी ...
MPL 2025: पुणेरी बाप्पाचा निर्णायक विजय, रत्नागिरीसाठी अवघड झाले प्ले ऑफ्सचे गणित
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये मंगळवारी (17 जून) पहिला सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स असा खेळला गेला. सोमवारी पावसाने रद्द झालेल्या सामन्यांमुळे प्ले ...
MPL 2025 मध्ये सोमवारी पावसाचा खेळ! सर्व तीन सामने रद्द
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये सोमवार (16 जून) आयोजक, सर्व सहभागी संघ आणि चाहत्यांसाठी निराशाजनक राहिला. एकाच दिवशी होणारे सर्व तीन सामने पावसामुळे रद्द ...
MPL 2025: कौतुक तर झालंच पाहिजे! प्रशांत सोलंकीच्या त्या कृतीने जिंकले क्रिकेटप्रेमींचे मन
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये सोमवारी (16 जून) तीन सामने खेळले जाणार होते. मात्र, सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रातील सामने थांबवण्यात ...
MPL 2025: ‘सुपर संडे’ला तीन सामन्यांची मेजवानी, पाहा कोण कोण भिडणार
महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रविवारी (15 जून) क्रिकेटप्रेमींना सामन्यांचा ट्रिपल डोस मिळणार आहे. स्पर्धेचे सर्व सहा संघ रविवारी मैदानात उतरतील. त्यानंतर स्पर्धेतील गुणतालिकेत मोठे उलटफेर ...
MPL 2025: पुणेरी बाप्पाचा अखेरच्या षटकात थरारक विजय, कोल्हापूरचा निसटता पराभव
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये शनिवारी (14 जून) एकमेव सामना खेळला गेला. पुणेरी बाप्पा विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स अशा झालेल्या या सामन्यात पुणेरी बाप्पाने ...
अर्धी MPL 2025 संपली! पाहा कोण आहे गुणतालिकेत कोणत्या स्थानी
महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा तिसरा हंगाम प्रचंड लोकप्रियतेत सुरू आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनाने होत असलेल्या या स्पर्धेच्या साखळी फेरीतील अर्ध्याहून जास्त सामने ...
MPL 2025: ईगल नाशिक टायटन्स पुन्हा विजयी मार्गावर, सातारा वॉरियर्सचा आणखी एक पराभव
महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी (13 जून) दुसरा सामना गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या ईगल नाशिक टायटन्स व काळाच्या स्थानातील सातारा वॉरियर्स यांच्या दरम्यान खेळला गेला. ...
MPL 2025: रत्नागिरी जेट्स आणि पीबीजी कोल्हापूर टस्कर्स करणार प्ले ऑफ्सची रेस सुरू
महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 मध्ये शुक्रवारी (13 जून) तीन सामने खेळले जातील. विजयी लय सापडलेला रत्नागिरी जेट्स व सलग दोन पराभव झालेला ...