MS Dhoni Cricket Academy Inaugurated
भारीच की! एमएस धोनीने सुरू केली फ्रँचायझीच्या मालकीची क्रिकेट अकादमी, खेळपट्ट्यांची संख्या डोळे फिरवणारी
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. धोनीने युवा खेळाडूंचे भविष्य घडवण्यासाठी एमएस धोनी ग्लोबल स्कूल यामध्ये सुपर किंग्स....






