ms dhoni

MS Dhoni Suresh Raina

धोनीच्या डोळ्यात पाणी पाहिलय? सीएसकेने शेअर केला 9 वर्षांपूर्वीचा फोटो, कारणही वाचा

—
डिसेंबर 30, 2023

भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी आणि त्याच्या चाहत्यांसाठी 30 डिसेंबर हा दिवस विसरने कठीण आहे. आजच्याच दिवशी बरबोर 9 वर्षांपूर्वी धोनीने कसोटी क्रिकेटमधून....

MS-Dhoni-Viral-Video

Ms Dhoni Viral Video: एमएस धोनीने चाहत्याला दिला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला, धक्कादायक कारण आले समोर

—
डिसेंबर 30, 2023

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याचे जगभरात खूप चाहते आहेत. एमएस धोनी एक खेळाडू आणि माणूस म्हणून सर्वांनाच आवडतो. एमएस धोनीची एक खास गोष्ट....

MS Dhoni

‘तो’ दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते

—
डिसेंबर 30, 2023

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा मोठे यश मिळवले. एक खेळाडू म्हणूनच नाही तर एक कर्णधार म्हणूनही त्याने अनेक यशाची शिखरे....

MS-Dhoni

लांब केस का ठेवतोय धोनी? विश्वविजेत्या माजी कर्णधाराने स्वत:च केलाय खुलासा; व्हिडिओ पाहून व्हाल खुश

—
डिसेंबर 28, 2023

MS Dhoni Hairstyle: भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी हा नेहमीच त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. धोनी सोशल मीडियावर क्वचितच एखादी पोस्ट....

Rohit-Sharma

हिट विक्रम । रोहितला सर्वात मोठा विक्रम मोडण्याची संधी; सेहवागच नाही, तर धोनीलाही टाकू शकतो मागे

—
डिसेंबर 25, 2023

Rohit Sharma Chance to Break Big Record: भारतीय संघ बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मंगळवार म्हणजेच 26 डिसेंबरपासून कसोटी सामना खेळणार आहे. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला....

KL-Rahul

‘DRSचा वापर करण्यात राहुलपेक्षा भारी कुणीच नाही’, पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

—
डिसेंबर 25, 2023

Sanjay Manjrekar On KL Rahul DRS: भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात अखेरची 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मात्र,....

MS Dhoni

MS Dhoni । आयपीएलसाठी थालाच्या तयारीला सुरुवात, निवृत्तीबाबत सीएसके सीईओ म्हणाले…

—
डिसेंबर 23, 2023

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये अजूनही खेळत आहे. आगामी आयपीएल हंगामाल काही महिन्यांवर आला आहे. अशात धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज....

Team-India

‘मला भारतीय आर्मीबरोबर आणखी वेळ घालवायचा आहे’, भारतीय क्रिकेटरने व्यक्त केली अपेक्षा

—
डिसेंबर 23, 2023

MS Dhoni Army: इंडियन प्रीमिअर लीग 2024 सुरू होण्यासाठी काही महिने बाकी आहेत. त्यापूर्वी 19 डिसेंबर रोजी दुबईत आयपीएल 2024 लिलाव पार पडला. या लिलावात....

MS Dhoni and De Grandhomme

धोनीच्या बाबतीत जे पहिल्या सामन्यात झालं तेच शेवटच्याही!

—
डिसेंबर 23, 2023

भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी  (MS Dhoni)याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मोठे यश मिळवले. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 डिसेंबर 2004 ला सुरुवात झाली....

MS-Dhoni

‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या 4 गोष्टी

—
डिसेंबर 23, 2023

आपल्या दमदार नेतृत्त्वाने भारतीय संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या एमएस धोनी (MS Dhoni) याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला शुक्रवारी (23 डिसेंबर) 19 वर्षे पूर्ण झाली. धोनीने 23 डिसेंबर 2004ला....

dhoni 148

19 वर्षे आणि अनेक रेकॉर्ड्स! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास

—
डिसेंबर 23, 2023

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आजपर्यंत अनेक मोठी यशाची शिखरे गाठली. एवढेच नाही तर तो भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारही झाला. त्याच्याच....

MS-Dhoni

‘प्लीज RCB जॉईन करा आणि एक ट्रॉफी जिंकून द्या…’, चाहत्याच्या प्रश्नावर Dhoni म्हणाला, ‘माझ्याच संघात…’

—
डिसेंबर 21, 2023

MS Dhoni Answer to RCB Fan: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेसाठीचा लिलाव नुकताच पार पडला. चेन्नई सुपर किंग्स संघाने आधीच आपले अनेक खेळाडू रिटेन केले....

Chennai-Super-Kings

‘धोनीने ज्याला मागितले, त्याला आम्ही विकत घेतले’, सीएसकेच्या सीईओची लिलावानंतर प्रतिक्रिया

—
डिसेंबर 21, 2023

आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्ज संघ नेहमीच स्पष्ट रणनीती घेऊन येतो. हा संघ प्रत्येक लिलावात आवश्यक असलेल्या खेळाडूंच्या मागे धावतो. यंदाच्या लिलावातही असेच काहीसे पाहायला....

MS-Dhoni-And-Robin-Minz

‘धोनी म्हटलेला, कुणीच नाही घेतले, तर त्याला आम्ही घेऊ’, 3.60 कोटींची बोली लागलेल्या खेळाडूच्या बापाचं भाष्य

—
डिसेंबर 21, 2023

Robin Minz IPL 2024: मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) आगामी आयपीएल 2024 हंगामासाठी दुबईत मिनी लिलाव पार पडला. या लिलावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी धमाल केलीच, पण भल्याभल्या....

Sameer-Rizvi

‘माझ्या आधी 5 खेळाडू Unsold गेल्यामुळे मी लोडमध्ये होतो’, 8.4 कोटीत CSKमध्ये गेलेल्या खेळाडूचे विधान

—
डिसेंबर 20, 2023

Sameer Rizvi on IPL 2024 Auction: चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2024 लिलावात 6 खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. त्यात दुसरा सर्वात महागडा 20 वर्षीय फलंदाज....

Previous Next