Mukesh Choudhary Record
चेन्नईच्या गोलंदाजाचा मुंबईविरुद्ध राडा! रोहित अन् इशानला शून्यावर बाद करत रचला ऐतिहासिक विक्रम
गुरुवारी (दि. २१ एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने जबरदस्त प्रदर्शन केले. अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी न मिळालेल्या मुकेशने या....






