Mumbai Falcons Indian e-Racing Championship
पुण्याच्या इब्राहिमची इंडियन रेसिंग चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत आघाडी
पुण्याच्या मुहम्मद इब्राहिमने वोक्सवॅगन मोटरस्पोर्ट्स इंडिया यांच्या सहकार्याने मुंबई फालकन्स इंडियन रेसिंग चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत चमक दाखवली. त्याने चेन्नईच्या अमित कुट्टीला मागे टाकत आपल्या प्रो....





