Mumbai Indians Bowling Coach Shane Bond
सलग ३ सामन्यात सपशेल पराभूत होऊनही मुंबईची ‘पलटण’ करू शकते धमाकेदार पुनरागमन; फक्त करावे लागेल ‘हे’ काम
आयपीएल २०२२ची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक राहिली आहे. चालू हंगामातील पहिले तिन्ही सामने मुंबई इंडियन्सने गमावले आहेत. आता संघाला त्याचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसोबत....






