Munaf Patel about Gautam Gambhir

“गौतम गंभीरचे संघासाठी अनेकांशी वैर, 5 पैकी 4 निवडकर्ते…”, माजी संघसहकाऱ्याचा धक्कादायक दावा

एप्रिल 15, 2026

भारतीय पुरूष वरिष्ठ संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या कार्यकाळात संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, आशिया कप २०२५ आणि आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ या तीन मोठ्या....