Mushfiqur Rahim Century
श्रीलंकेविरुद्ध शतक झळकवत मुशफिकुर रहीमचा खास पराक्रम, दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
श्रीलंकन संघ सध्या बांग्लादेश दौर्यावर असून उभय संघामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातील दुसरा सामना आज ढाक्याच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर सुरू आहे. या....






