Narender Berwal
VIDEO: “मला नरेंद्र नावाचा तिरस्कार”, PM मोदींना भारतीय बॉक्सरने सांगितला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा; नंतर एकच हास्यकल्लोळ
ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पदक विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (9 ऑगस्ट) दिल्लीत भेट घेतली आणि त्यांच्याशी संवादही साधला.....






