Narendra Modi Stadium Ahmedabad
RCB vs PBKS: फायनलचा थरार पावसामुळे थांबणार का? काय आहे हवामान अंदाज? जाणून घ्या एका क्लिकवर
RCB vs PBKS Final: यंदाच्या आयपीएल हंगामाचा (IPL Season 18) फायनल सामना मंगळवारी (3 जून 2025) रोजीनरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. क्वालिफायर....
वर्ल्डकप फायनल भव्य बनवण्यासाठी तयारी सुरू! सामन्याआधी होणार एयर शो
वनडे विश्वचषक 2023चा अंतिम सामना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध 70 धावांनी जिंकला. स्पर्धेचा अंतिम सामना 19....
‘अंडर 19 संघाने विश्वचषकात…’, मोहम्मद रिझवानला माजी क्रिकेटरचे खरमरित शब्दात प्रत्युत्तर
विश्वचषक 2023 मधील 12 वा सामना 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 7....
सव्वा लाख भारतीयांच्या मुखातून गायले गेले राष्ट्रगीत, पाहा अंगावर काटे आणणारा व्हिडिओ
भारत विरुद्ध पाकिस्तान संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12 व्या सामन्यात समोरासमोर आले आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळला जातोय. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही....
‘मी त्याला KL Rahul म्हणत नाही…’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी माजी दिग्गजाचे राहुलबाबत मोठे विधान
आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता लागली....
भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट, पाहा 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये हवामान कसे असेल
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होणार आहे. या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. प्रत्येकाला हा मोठा सामना....
क्रेझ INDvPAK सामन्याची! मुंबईकरांसाठी रेल्वेने केली ‘वंदे भारत’ एक्सप्रेसची सोय, पाहा टाइमटेबल
वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पहिल्या आठवड्यात अनेक रोमांचक सामने झालेले पाहायला मिळत आहेत. असे असले तरी जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर....
World Cup ची होणार रंगारंग सुरुवात! 4 ऑक्टोबरला ओपनिंग सेरेमनीत बॉलिवूडचा तडका
अहमदाबाद येथे 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होईल. क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धेचा हा तेरावा विश्वचषक असेल. भारतातील दहा शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडेल. या स्पर्धेसाठी आता....
वर्ल्डकपच्या सर्वच VIP सामन्यांचे यजमानपद मिळालेले श्री नरेंद्र मोदी स्टेडियम
लगबग सुरु झाली आहे. सर्वांना वेध लागले आहे ते वर्ल्डकप 2023 चे. अनेकांना भारताने वर्ल्डकप जिंकल्याची स्वप्न देखील पडायला सुरुवात झालीय. 2011 नंतर पहिल्यांदाच भारतात....
शेवटी गुजरात प्रेम उफाळून आलंच..! चेन्नईला 11 धावांची गरज असताना जय शहाने जे केलं ते कॅमेरात कैद, लगेच पाहा
गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाचे सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने धुळीस मिळवले. चेन्नईने अंतिम सामन्यात सोमवारी (29 मे) डावाच्या अखेरच्या चेंडूवर रोमांचक....
ब्रेकिंग! CSK ने पाचव्यांदा जिंकली IPL ची ट्राॅफी, थरारक फायनलमध्ये गुजरातचा निसटता पराभव
इंडियन प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना सोमवारी (29 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या....
याला म्हणतात क्रिकेटप्रेम! आयपीएल फायनलसाठी अहमदाबादमध्ये आलेल्या चाहत्यांना रेल्वे स्टेशनचा आसरा, छायाचित्रे व्हायरल
आयपीएल 2023 चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळला जाणार होता. मात्र सलग पाच तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (29....
पावसाने केले क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे पाणी-पाणी! जगभरातील चाहते फायनल न पाहताच परतले माघारी
मागील जवळपास दोन महिन्यांपासून भारतातील बारा शहरांमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023 चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळला जाणार होता. मात्र सलग पाच तास झालेल्या....
नरेंद्र मोदी स्टेडियम ठरतंय गिलसाठी ‘शुभ’! आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही घातलाय धावांचा रतीब
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 62 वा सामना सोमवारी (15 मे) गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने....
पुन्हा एकदा मुंबई-गुजरात समोरासमोर! वानखेडेवर रंगणार महत्वपूर्ण गुणांसाठी निर्णायक लढत
आयपीएल 2023 मधील 57 वा सामना शुक्रवारी (12 मे) खेळला जाईल. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेला गुजरात टायटन्स व चौथ्या....




















