Narendra Tomar
‘हे हिंदू गद्दार आहेत…’, शेतकरी आंदोलनात युवराज सिंगच्या वडिलांचे वादग्रस्त विधान; Video जोरदार व्हायरल
भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग नेहमी भारतीय संघावर वादग्रस्त टिप्पणी करताना दिसतात. विशेष म्हणजे एमएस धोनीबद्दलही त्यांनी बर्याचदा टिपण्या केल्या आहेत. अशामध्ये....





