Naseem Shah Will Take Place Of Shaheen Afridi
ASIA CUP: शाहीनच्या अनुपस्थितीत ‘हा’ गोलंदाज बनणार टीम इंडियाची डोकेदुखी
आशिया कपमध्ये २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज शाहीन....






