Natarajan injury
भारताचा ‘हा’ गोलंदाज दुखापतीतून सावरला, पुन्हा केली सरावाला सुरुवात
गेल्या काही महिन्यात टी नटराजनने भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केली होती. विशेषतः ऑस्ट्रेलिया दौर्यावर त्याने मर्यादित षटकांच्या सामन्यात आणि कसोटी सामन्यात देखील दमदार प्रदर्शन केले.....





