National sport day

देशप्रेमापोटी मेजर ध्यानचंद यांनी नाकारलेली चक्क हिटलरची ऑफर; वाचा त्यांच्याबद्दलच्या रोमांचक गोष्टी

ऑगस्ट 29, 2023

आज जगभरात आपल्या देशाचे नाव उंचावणारे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा मंगळवारी (दि. 29 ऑगस्ट) जन्मदिवस आहे. त्यांनी आपल्या करिश्माई हॉकी खेळाने सर्वांना वेड लावले....