Nepal Captain Statement

‘आम्ही इथे फक्त खेळायला नाही, तर कडवी टक्कर…’, इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर नेपाळ कर्णधाराचा इशारा

फेब्रुवारी 8, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 मधील पाचव्या सामन्यात इंग्लंडने नेपाळचा अवघ्या 4 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने नेपाळसमोर 185 धावांचे आव्हान ठेवले होते. नेपाळने....