Netherlands Qualify For ODI World Cup
अखेर वर्ल्डकपचे ‘सुपर 10’ संघ ठरले! असे आहे टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक
नेदरलँड क्रिकेट संघासाठी गुरुवार (6 जुलै) ऐतिहासिक ठरला. वनडे विश्वचषक 2023 साठीच्या क्वॉलिफायर सामन्यांमध्ये गुरुवारी नेदरलँडने स्कॉटलँडविरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवला. नेदरलँडसाठी बास डी लीड....






