Netherlands World Cup 2023 Qualifiers
अष्टपैलूची विलक्षण खेळी! पाच विकेट्स आणि शतक ठोकत नेदरलँडला मिळवून दिले विश्वचषकाचे तिकीट
नेदरलँड क्रिकेट संघासाठी गुरुवार (6 जुलै) ऐतिहासिक ठरला. वनडे विश्वचषक 2023 साठीच्या क्वॉलिफायर सामन्यांमध्ये गुरुवारी नेदरलँडने स्कॉटलँडविरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवला. नेदरलँडसाठी हा सामना निर्णायक....






