new captain

स्मिथ बरोबरच कसोटी पदार्पण करणारा हा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा नवीन कर्णधार

मार्च 28, 2018

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या चांगल्याच अडचणीत सापडला आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध केपटाऊन येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना चेंडू बरोबर छेडछाड करताना पकडले गेले....