New Zealand v Pakistan T20 Series

भन्नाटच! न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूने घेतला अचंबित करणारा एकहाती झेल; व्हिडिओ व्हायरल

डिसेंबर 23, 2020

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी२० मालिका २-१ अशा फरकाने न्यूझीलंडने आपल्या नावे केली. मंगळवारी (२२ डिसेंबर) झालेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने....