NewZealand Cricket

न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी नव्या मुख्य प्रशिक्षकांची निवड!

जून 6, 2025

न्यूझीलंड क्रिकेटने अधिकृतरित्या रॉब वाल्टर यांना सर्व फॉरमॅटमध्ये पुरुष क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकपदी निवडले आहे. याआधी प्रशिक्षक गैरी यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. आता ही....

पहिलाच सामन्यात पाकिस्तानची लाजिरवाणी हार; चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडण्याचा धोका

फेब्रुवारी 19, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला आहे. या पराभवामुळे यजमान पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. कराची....

ग्रँडहोमबाबत न्यूझीलंडने केलेल्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांचा गोंधळ, ‘आत्म्यास शांती लाभो’ सारख्या येऊ लागल्या प्रतिक्रिया

सप्टेंबर 15, 2021

सोशल मीडिया आता सर्वांच्याच आयुष्यातील एक महत्वाचा भाग झाला आहे. अनेकजण विविध गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. या दरम्यान खऱ्या आणि खोट्या गोष्टी देखील....

क्रिकेट जगतातील सर्वात सभ्य गृहस्थाची गोष्ट, नाव आहे ‘केन विल्यमसन’

ऑगस्ट 8, 2021

जेव्हापासून क्रिकेट सुरू झाले, तेव्हापासून क्रिकेटला सभ्य माणसांचा खेळ असे म्हटले गेले आहे. अनेक खेळाडूंनी आपल्या आचरणाद्वारे या खेळाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. क्लॅरी....

आयपीएलप्रेमींसाठी मोठी खुशखबर, उर्वरित हंगामासाठी उपलब्ध राहणार ‘या’ देशाचे खेळाडू

ऑगस्ट 1, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित....

न्यूझीलंड क्रिकेट संघाला ‘या’ कारणासाठी सरकारकडून मिळाला हिरवा कंदील

सप्टेंबर 26, 2020

कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे मागील काही महिने क्रिकेटचे सामने होऊ शकले नाहीत. मात्र आता काही देशांमधील सरकारने सर्व खबरदारी घेऊन क्रिकेट खेळायला परवानगी दिली आहे. काल....

ऑगस्ट महिन्यात भारतात क्रिकेट सामने खेळायला हा देश झाला तयार

एप्रिल 4, 2020

जगभरात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी क्रिकेटचे सामने रद्द केले आहेत. असे असले तरी, न्यूझीलंड क्रिकेटने मात्र त्यांचा अ संघाचा....