Nicholas Pooran 31 ball century
MLC: निकोलस पूरनचे सर्वात जलद शतक अन् पोलार्डचा 1000 वा सिक्स; अमेरिकेत आले कॅरिबियन वादळ, मात्र…
अमेरिकेत सुरू असलेली टी 20 लीग स्पर्धा म्हणजे मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) टी 20 स्पर्धेचा 2026 चा हंगाम सुरू आहे. यामध्ये गुरूवारी (16 जुलै) खेळल्या....






