Nicholas Pooran Century
विध्वसंक! आयपीएल मेगा लिलावापूर्वी कॅरेबियन खेळाडूची शतकी खेळी; संघाचा मोठा विजय
वेस्ट इंडिजचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन यंदाच्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याने स्पर्धेतील 9 सामन्यात 300 हून अधिक धावा केल्या आहेत. आता....






