Nicholas Pooran Reaction

गोल्डन, सिल्वर अन् डायमंड डक करणाऱ्या पूरनची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हा फोटो डोक्यात ठेवेल आणि…’

—
मे 7, 2021

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू निकोलस पूरन याला त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्त्व करत असलेल्या या शिलेदाराची बॅट गतवर्षी चांगलीच तळपली होती.....