Nitish Rana Injury
केकेआरला खिंडार! IPL 2023पूर्वी आणखी एका खेळाडूला मोठी दुखापत, आता कसं होणार?
आयपीएल 2023 हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असताना खेळाडूंच्या दुखापतीच्या बातम्या समोर येत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सला देखील आयपीएल सुरू होण्यापूर्वी खेळाडूंच्या दुखापतीमुळे धक्यावर धक्के....






