Obed McCoy
भारतीयांना नडणाऱ्या मॅकॉयचा न्यूझीलंडविरुद्ध ‘अष्टपैलू’ खेळ, टी२०तील अद्भुत विश्वविक्रमाला गवसणी
न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात शुक्रवारी (१२ ऑगस्ट) टी२० मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. जमैका येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर ९० धावांनी विजय मिळवला.....
ओबेड मॅकॉयने लगावला विकेट्सचा ‘षटकार’, बनलाय भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ ५ विकेट्सने पराभूत झाला. मालिकेतील पहिला सामना संघाने ६८ धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला होता, पण दुसऱ्या सामन्यात संघ....
ओबेद मॅकॉयने ‘हिला डाला’! भारताविरुद्ध सामनावीर बनल्यानंतर दिली हृदयास भिडणारी प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेट संघासाठी सोमवारचा (०२ ऑगस्ट) दिवस चांगला राहिला नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला या दिवशी पहिल्या पराभवाचे तोंड पाहावे लागले. सेंट किट्स....
मेकॉय पुढे टीम इंडियाची वाताहात! दुसरा टी२० जिंकत यजमानांनी मालिका आणली बरोबरीत
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेत दुसरा टी२० सामना सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क मैदानावर खेळला गेला. अखेरच्या षटकापर्यंत पोहचलेल्या या सामन्यात यजमान....
मेकॉयचा आळशीपणा नडला! ‘या’ भारतीय फलंदाजाला मिळालं आयतचं जीवदान; पाहा व्हिडिओ
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी दिनेश कार्तिक यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाने....
Video: गुजरातने आयपीएल ट्रॉफी जिंकताच बीसीसीआयचे सचिव शहांच्या आनंदाला उधाण, लागले नाचू
इंडियन प्रीमियर लीग २०२२चा (आयपीएल) हंगाम नुकताच संपला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर....
दोघेही लईच भारी खेळले! राजस्थानच्या ‘त्या’ २ गोलंदाजांचे मास्टर ब्लास्टर सचिनकडून तोंडभरून कौतुक
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने ७ विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. सलामीवीर जोस बटलरच्या झंझावाती शतकी खेळीबरोबरच....
तिकडे आई आजारी, पण राजस्थानला चॅम्पियन बनवण्यासाठी झुंज देतोय ‘हा’ खेळाडू, खुद्द प्रशिक्षकाचा खुलासा
राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी (२७ मे) रात्री रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला धूळ चारली आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. आयपीएल २०२२ चा दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये खेळला....
विकेट मिळूनही निराश का झाला राजस्थानचा ‘हा’ गोलंदाज? स्वत:च्याच डोक्यावर मारू लागला हात
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात काही ना काही विशेष घडत असतेच. कधी एखादा फलंदाज आश्चर्यचकित करणारी खेळी करतो, कधी एखादा गोलंदाज विशेष कामगिरी....
पदार्पणातच चमकला राजस्थानचा पठ्ठ्या; कोलकाताच्या फलंदाजाची विकेट घेताच केले ‘पुष्पा’ सेलिब्रेशन, VIDEO VIRAL
राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलच्या ३०व्या सामन्यात सोमवारी (दि. १८ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघाला ७ धावांनी धूळ चारली. यासह राजस्थान संघाने हंगामातील चौथा विजय मिळवला.....
विंडीजचा संघ करणार जरबदस्त पुनरागमन! आयपीएलमध्ये चमकलेल्या ‘या’ धाकड अष्टपैलूला दिलीय संधी
वेस्ट इंडिज संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात दोन वेळेस जेतेपद मिळवले आहे. परंतु आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत या संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश....
बापरे! सामन्यात तब्बल ८ षटकार ठोकूनही संघ झाला पराभूत…
विंसी प्रीमियर टी१० लीग २०२०मधील ८वा सामना रविवारी (२४ मे) खेळण्यात आला. हा सामना ग्रेनेडाइंस डाइवर्स आणि फोर्ट शार्लोट स्टायकर्स संघात खेळण्यात आला. डायवर्स संघाने....
२२ मे पासून सुरु होत असलेल्या विन्सी प्रीमियर लीगबद्दल सर्व माहिती
मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे सर्वच क्रीडाक्षेत्र ठप्प आहे. पण आता हळू हळू ते सुरु करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जात आहेत. येत्या २२ मे....
IPL नाही म्हणून काय झाले, आता होणार IPLपेक्षाही वेगवान लीग; तीदेखील लाॅकडाऊनमध्ये
गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रिकेट क्षेत्र ठप्प पडली आहेत. अशात विभिन्न क्रिकेट बोर्ड मिळून येत्या काळात परिस्थिती आटोक्यात आल्यास क्रिकेटचे आयोजन करण्याचा....
विराट म्हणतो, विश्वचषकासाठी धोनी नाही तर या खेळाडूची जागा संघात पक्की
मुंबई | भारताने विंडीजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. काल भारताने ब्रेबाॅनवर झालेल्या सामन्यात विंडीजचा २२४ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर बोलताना....















