Olympic 2020
उत्तुंग भरारी! रवी दहियाने अंतिम सामन्यात प्रवेश करत रचला इतिहास; बनला केवल दुसरा भारतीय कुस्तीपटू
भारतासाठी कुस्तीतून आनंदाची बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार....
शिवपाल सिंगचं फायनलचं तिकीट हुकलं; भालाफेकीत दोन्ही ग्रूपमधील ऍथलिट पार करू शकले नाहीत नीरजचे अंतर
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये तेराव्या दिवसाची (४ ऑगस्ट) सुरुवात भारतासाठी अप्रतिम झाली. भालाफेक खेळात ग्रूप एमधील पात्रता फेरीत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम सामन्याचे तिकीट....
मोठी बातमी! भारताच्या पारड्यात अजून एका पदकाची भर, बॉक्सर लवलीनाने जिंकलं ‘ब्राँझ’ मेडल
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारतासाठी चांगला ठरताना दिसत आहे. भालाफेकीत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात उत्तम कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. तसेच बॉक्सिंगमध्ये....
मन जिंकलंस भावा! रवी कुमार दहियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री; बल्गेरियन कुस्तीपटूला केले १४-४ ने चितपट
भारतासाठी कुस्तीतून आनंदाची बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार....
क्या बात है! नायझेरियाच्या एजीओमोरला भारतीय पठ्ठ्याने चारली धूळ; आता भिडणार चीनच्या कुस्तीपटूशी
भारतासाठी टोकियो ऑलिंपिक्स २०२०चा तेरावा दिवस (४ ऑगस्ट) खूपच आनंदाचा असल्याचे ठरत आहे. कारण, भालाफेकीत नीरज चोप्राने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. दुसरीकडे रवी कुमार....
बेलारूसच्या इरियानाकडून अंशू मलिकचा दारुण पराभव; तरीही जिंकू शकते कांस्य पदक
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारताची संमिश्र सुरुवात झाली. भालाफेकीत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मात्र, त्यानंतर दुसरा भालाफेकपटू शिवपाल....
लय भारी! रवी दहियाने कोलंबियाच्या कुस्तीपटूवर मिळवला १३-२ ने एकतर्फी विजय; गाठली उपांत्यपूर्व फेरी
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारताची दमदार सुरुवात झाली. भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मात्र, त्यानंतर दुसरा भालाफेकपटू शिवपाल सिंगला....
पहिल्या प्रयत्नात १९.९९ चा थ्रो, नंतर सलग दोन फाऊल; तजिंदरपाल सिंग पडला ऑलिंपिकमधून बाहेर
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) शेवटचा भारतीय ऍथलिट म्हणून पुरुषांच्या शॉट पुट स्पर्धेत ग्रूप एमधील क्वालिफिकेशनमध्ये तजिंदरपाल सिंग टूरने भाग घेतला होता. यामध्ये....
टोकियो ऑलिंपिक्स: सोशल मीडियावर व्हायरल होणारी ‘ही’ देखणी मुलगी आहे तरी कोण? वेधलंय सर्वांचं लक्ष
जपानची राजधानी टोकियोमध्ये ऑलिंपिक्स २०२० खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. खेळांच्या या महाकुंभ मेळ्यात जिथे काही महिला खेळाडू आपल्या प्रदर्शनामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत, तर....
अरे व्वा! कांस्य पदक जिंकताच पीव्ही सिंधूवर पडतोय बक्षीसांचा पाऊस; आयओए देणार ‘इतके’ लाख रुपये
भारतीय महिला खेळाडू टोकियो ऑलिंपिक्स २०२० गाजवत आहेत. आतापर्यंत भारताच्या खात्यात दोन पदकांची कमाई झाली आहे. तसेच भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनने तिसरे पदकही पक्के केले....
गुर्जंत सिंगच्या कुटुंबीयांचा आनंद एका क्षणात बदलला दु:खात; बेल्जियमविरुद्धच्या पराभवानंतर झाले अश्रू अनावर
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) पुरुष हॉकीमधील उपांत्य सामना बेल्जियम आणि भारत संघात पार पडला. या सामन्यात भारताला बेल्जियमने २-५ ने पराभूत केले.....
‘जय आणि पराजय हा जीवनाचा भाग’, बेल्जियमविरुद्धच्या पराभवानंतर मोदींनी ट्वीट करत वाढवले भारतीय संघाचे मनोबल
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) भारताला बेल्जियमविरुद्ध २-५ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच ४१ वर्षानंतर अंतिम सामना खेळण्याचे भारताचे स्वप्न संपुष्टात आले....
अरेरे! भालाफेक खेळात क्लालिफायर्समधील खराब प्रदर्शनामुळे अन्नू राणी ऑलिंपिकमधून बाहेर
टोकियो ऑलिंपिकमध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) महिलांच्या भालाफेक स्पर्धेत ग्रूप ए गटाच्या पात्रता फेरीत भारताची अन्नू राणी १४ व्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे ती या स्पर्धेच्या अंतिम....
हॉकीपाठोपाठ कुस्तीतही निराशा! भारताची १९ वर्षीय सोनम मलिक मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभूत
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) भारताची निराशाजनक सुरुवात झाली. हॉकीमध्ये भारताला बेल्जियमविरुद्ध २-५ या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता कुस्तीतूनही वाईट बातमी....
दणदणीत विजयानंतर तुटले भारताचे ४१ वर्षांनंतर फायनल खेळण्याचे स्वप्न; बेल्जियमकडून ५-२ने पराभव
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकमेव पराभव सोडला, तर भारताने परत एकही पराभव मिळवला नव्हता. मात्र,....




















