ONE DAY TROPHY 2025

महाराष्ट्राच्या लेकींनी इतिहास घडवला! गुजरातला नमवत अंडर-19 वनडे ट्रॉफीवर नाव कोरलं

जानेवारी 2, 2026

महाराष्ट्राच्या अंडर-19 महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करत बीसीसीआय अंडर-19 महिला वनडे ट्रॉफी जिंकली आहे. पुण्यातील गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा....