Oshane Thomas

वेस्ट इंडिजच्या या खेळाडूची आश्चर्यकारक कामगिरी, एकाच चेंडूत दिल्या 15 धावा

डिसेंबर 31, 2024

क्रिकेट विश्वात एक आश्चर्यकारक घटना घडली आली आहे. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ‘ओशेन थॉमस’ने (Oshane Thomas) अवघ्या 1 चेंडूत 15 धावा दिल्या. त्याच्या या गोलंदाजीमुळे....

Mohmmed Wasim jr.

पाकिस्तानला मिळाला नवा यॉर्कर किंग? पाहा कशी उडवलीये फलंदाजांची भंबेरी

डिसेंबर 15, 2021

पाकिस्तानमध्ये जलद गोलंदाज भरभरून आहेत. कुठल्याही काळात असो पाकिस्तानकडे जलद गोलंदाजांचा ताफा असतोच. वसीम अक्रम, (Wasim Akram) इमरान खान, (Imran Khan) वकार युनिस (Waqar Younis)....

१४ दिवस परदेशी खेळाडूंना वेगळे ठेवा; पण त्यांना आयपीएलसाठी भारतात येऊ द्या

मार्च 17, 2020

कोरोना व्हायरसमुळे जगभराता हाहाकार उडालेला असताना आयपीएलमधील काही संघ मालकांना परदेशी खेळाडूंनी आयपीएल खेळावे असे वाटते. यासाठी परदेशी खेळाडूंना 14 दिवस इतरांपासून वेगळे ठेवण्याची तयारीही....

राजस्थान रॉयल्सला बसला मोठा धक्का; गोलंदाजाचा झाला भीषण अपघात

मार्च 17, 2020

आयपीएल २०२० कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. याचा फटका आयपीएल फ्रंचायझींना बसला आहेच. मात्र, राजस्थान रॉयल्स संघाला त्याहूनही मोठा धक्का बसला....

विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला मिळाला हा मोठा पुरस्कार

ऑगस्ट 21, 2019

वेस्ट इंडीजचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार जेसन होल्डरला वेस्ट इंडीजचा या वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली 2018मध्ये वेस्ट इंडीजने मायदेशात श्रीलंका....

विराट म्हणतो, विश्वचषकासाठी धोनी नाही तर या खेळाडूची जागा संघात पक्की

ऑक्टोबर 30, 2018

मुंबई | भारताने विंडीजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. काल भारताने ब्रेबाॅनवर झालेल्या सामन्यात विंडीजचा २२४ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर बोलताना....

भारताविरूद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेतून विंडिजच्या २ मोठ्या खेळाडूंना डच्चू

ऑक्टोबर 10, 2018

क्रिकेट विंडिजने भारताविरूद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. विंडिजचा संघ भारताविरूद्ध 21 आक्टोबरपासून 5 सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे. 4 नोव्हेंबरपासून तीन....