overseas players to miss first week of IPL 2022
आयपीएल संघांचे पैसे पाण्यात! रबाडा अन् मॅक्सवेलसह ‘हे’ २६ परदेशी खेळाडू मुकणार सुरुवातीचे सामने?
इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे (आयपीएल २०२२, IPL 2022) बिगूल वाजले असून २६ मार्चपासून या हंगामाची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सर्व फ्रँचायझींनी सरावालाही प्रारंभ केला....






