Own House

ऑस्ट्रेलियावरुन परतल्यापासून पंतला घरच्यांचा ‘या’ गोष्टीसाठी आग्रह; चाहत्यांना विचारले काही पर्याय आहेत का?

जानेवारी 28, 2021

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. त्याने नुकताच पार पडलेला ऑस्ट्रेलिया दौरा चांगलाच गाजवला आहे. त्यानंतर त्याच्याबद्दल....