Pakistan Captain Mohammed Rizwan Statement
विराट कोहलीच्या शतकाने हादरला पाकिस्तान! पाकिस्तान कर्णधार म्हणाला, “जग म्हणत आहे…”
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (ICC Champions Trophy 2025) भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. चाहते रडत आहेत आणि क्रिकेट तज्ञ त्यांचा राग काढत आहेत. विराट....






