Pakistan Head Coach Micky Arthur
“माझ्यावर पाकिस्तानात हल्ला झालेला”, इरफानचा 17 वर्षांनी गौप्यस्फोट, वाचा सविस्तर
वनडे विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या सामन्याची सातत्याने चर्चा होत आहे. अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता.....






