Pakistan out of the tournament
T20WC2026: श्रीलंकेवर विजय मिळवूनही पाकिस्तानचा पराभव; टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर! न्यूझीलंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश
ग्रुप 2 मधील शेवटचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान (Shrilanka vs Pakistan) यांच्यात पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी....






