Pakistan vs Bangladesh
पाकिस्तान क्रिकेट रसातळाला! 3 महिन्यांत झाले 3 लाजिरवाणे पराभव
एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा राखणारा पाकिस्तानचा क्रिकेट संघ गेल्या काही महिन्यांपासून रसातळाला गेला आहे. अलिकडच्या काही महिन्यांत संघाला अनेक मानहानिकारक पराभवांना सामोरं जावं लागलं. या....
बांगलादेशनं दिला पाकिस्तानला झटका, WTCच्या गुणतालिकेत घेतली झेप
बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला गेला. हा सामना रावलपिंडी मैदानावर रंगला होता. या सामन्यात बांगलादेशनं 10 गडी राखून....
तीन वर्षांत 4 उलटफेर, पाकिस्तानी संघाचा प्रत्येक फॉरमॅटमध्ये लाजिरवाणा पराभव
बांगलादेशने रावळपिंडी कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला. यासह त्यांनी प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानला पराभूत केले. या निकालामुळे पाकिस्तान संघाला गेल्या दोन वर्षात....
WTC गुणतालिकेत पाकिस्तानची घसरण, भारताचा नंबर कितवा? सर्वकाही जाणून घ्या
पाकिस्तानविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशनं 10 विकेटनं विजय मिळवून इतिहास रचला आहे. कसोटी इतिहासात बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्धचा हा पहिला विजय आहे. बांगलादेशच्या या....
बाबर आझमचा फ्लॉप शो! बांगलादेशच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयामागची 3 कारणं जाणून घ्या
बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानचा 10 गडी राखून लाजीरवाणा पराभव झाला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी ‘बॅटिंग पिच’वर पाकिस्तानी फलंदाज सपशेल अपयशी ठरले.....
बांगलादेशच्या फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर ‘बापमाणूस’ बनलेल्या आफ्रिदीचे खास सेलिब्रेशन – Video
Shaheen Afridi : पाकिस्तान आणि बांगलादेश (PAK vs BAN) यांच्यादरम्यान रावळपिंडी येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस संपला. पाकिस्तानने पहिला डाव 6....
PAK vs BAN; पाकिस्तानची नाचक्की! 15 रुपयांना नाही विकले तिकीट, आता चक्क मोफत प्रवेश!
पाकिस्तानमध्ये क्रिकेटची कमी होत चाललेली क्रेझ पाहता पीसीबी खूपच हताश आहे. आंतरराष्ट्रीय सामने असोत किंवा पाकिस्तान सुपर लीगचे सामने. बहुतेक सामन्यांमध्ये मैदाने अर्धी रिकामीच दिसत....
PAK vs BAN: शान मसूदला बाद देण्यावर झाला वाद, अंपायरमुळे मैदानावर गोंधळ! VIDEO
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका सामन्याला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना रावलपिंडी मैदानावर रंगला आहे. तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा....
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आश्चर्यकारक निर्णय, कसोटी सामन्यात चक्क प्रेक्षकांवरच घातली बंदी
कोविड-19 च्या दिवसांची आठवण करून देत, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीचे आयोजन रिकाम्या स्टेडियममध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीने असे म्हटले आहे की,....
शाहीन आफ्रिदीसोबत गेम झाला! बांगलादेशविरुद्धच्या कसोटीपूर्वी पीसीबीने दिला मोठा धक्का
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ज्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तान संघ शान मसूदच्या नेतृत्वाखाली बांग्लादेश....


















