Pakistan vs Sri Lanka 2nd Test match

Abdullah Shafique Agha Salman

युवा फलंदाजांचे पाकिस्तानसाठी शतक आणि द्विशतक, श्रीलंका जवळपास 400 धावांनी मागे

जुलै 26, 2023

श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेला पाकिस्तान संघ जबरदस्त प्रदर्शन करत आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कोलंबोमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी....