pakistan
Video: लसीथ मलिंगा बनला ऑफ स्पिनर, चक्क ३ विकेट्सही घेतल्या !
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आणि आपल्या यष्टीभेदी यॉर्कर्ससाठी क्रिकेट जगात सुप्रसिद्ध असलेल्या लसीथ मलिंगा आता ऑफ स्पिनर बनला आहे. श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्यात संधी न मिळालेला लसीथ....
Video: पाकिस्तानच्या या गोलंदाजाने घेतली टी२० क्रिकेटमध्ये हॅट्रिक
काल पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज फहीम अश्रफ हा टी २० क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा पाकिस्तानचा पहिला गोलंदाज बनला आहे. या....
२४ तासांसाठी श्रीलंका संघ जाणार पाकिस्तान दौऱ्यावर
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापक असांका गुरूसिंह यांनी अशी माहिती दिली की श्रीलंकेचा संघ फक्त २४ तासासाठी पाकिस्तानमध्ये असेल.
श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिला पाकिस्तानला जाण्यास नकार !
श्रीलंका क्रिकेट बोर्डाबरोबर करारबद्ध असलेल्या ४० श्रीलंकन खेळाडूंनी श्रीलंका क्रिकेट बोर्डला अर्ज करून सांगितले आहे की पाकिस्तानमधील लाहोर या शहरात होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील....
हा संघ करणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण
आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार आयर्लंडचा संघ एप्रिल २०१८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आयसीसीने आयर्लंडबरोबरच अफगाणिस्तान संघालाही जूनमध्ये कसोटी संघाचा....
श्रीलंकेने रचला इतिहास
आज श्रीलंका संघाने पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत २ सामन्यांची मालिकाही २-० ने जिंकली. श्रीलंकेने पाकिस्तानवर ६८ धावांनी विजय मिळवत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला.....
श्रीलंका संघ ९६ धावांत गारद
दुबई । येथे सुरु असलेल्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात श्रीलंका संघ ९६ धावांवर बाद झाला आहे. विशेष म्हणजे ह्याच संघाने पहिल्या....
VIDEO: १ चेंडू फेकण्यासाठी वहाब रियाझने घेतला ५वेळा रन-अप
आजपर्यंत क्रिकेटने चाहत्यांना अनेक वेगवेगळ्या आठवणी दिल्या आहेत. परंतु काल पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात जे झाले ती नक्कीच एक विचित्र आठवण म्हणून....
लसिथ मलिंगाला वनडे मालिकेतून वगळले
पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या ५सामन्यांच्या वनडे मालिकेतून लसिथ मलिंगाला वगळण्यात आले आहे. ही मालिका युएईमध्ये १३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या काळात होणार आहे. श्रीलंका संघात....
अँजेलो मॅथ्यूज दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर
श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याला पोटरीच्या दुखापतीमुळे ६ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या डे नाईट मालिकेतून बाहेर....
टॉप ५: पाकिस्तानात खेळणार हे ५ निवृत्त खेळाडू !
मागील काही काळात पाकिस्तान मधील क्रिकेट खूप अवघड परिस्थितीतून जात आहे. संपूर्ण देशभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे आणि राजकीय तणावाने २००९ पासून देशामध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना....
पाकिस्तानी चाहत्यांना हवे आहेत कोहली, धोनी वर्ल्ड ११ संघात
लाहोर: आजपासून वर्ल्ड ११ आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान ३ टी२० सामन्यांची मालिका सुरु होत आहे. पाकिस्तान देशात यामुळे मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केली जात आहे. लाहोर....
असा असेल आजच्या टी२० सामन्यासाठी संघ
आयसीसी सध्या पाकिस्तान देशात क्रिकेट पुन्हा आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून या देशात वर्ल्ड ११ आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान ३ टी२० सामन्यांची मालिका....
झुंज जगाशी !
पाकिस्तान क्रिकेट हे एक अजब रसायन आहे. गुणवत्ता आणि कौशल्याच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत ते. परंतु राजकारण आणि भ्रष्टाचार यांनी त्यांचं अपरिमित नुकसान केलं. या....
विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज: मोहम्मद आमीर
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरच्या मते भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याचा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याने विराटला स्टीवन स्मिथ, जो रूट आणि केन विल्यम्सन....





