PBKS vs MI Live Score

IPL 2024 PBKS vs MI

MI vs PBKS सामन्याला सुरुवात, टॉस जिंकून पंजाबचा बॉलिंगचा निर्णय, रोहितचा आज 250वा IPL सामना, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज संघात आज (दि. 18) आयपीएल 2024 स्पर्धेतील 33वा सामना रंगणार आहे. गुणतालिकेत क्रमांक 8 आणि क्रमांक 9 वर असणारे ...