PCB President Ramij Raja

Babar-Azam

‘बघा बघा आमच्यावर किती टीका होते’, पीसीबीच्या अध्यक्षांकडे बाबर आझमने केलेली तक्रार

ऑक्टोबर 7, 2022

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी संघाचा कर्णधार बाबर आझम याच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दलचा खुलासा केला आहे. पाकिस्तान संघाला टीकांचा सामना करावा लागत आहे. मधल्या....