personal property
धोनीच्या निवृत्तीवर तो क्रिकेटर म्हणतो, टीम इंडिया कुणाची पर्सनल प्राॅपर्टी नाही
मागील अनेक दिवसांपासून एमएस धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत आहेत. याबद्दल अनेक दिग्गजांनाही आपली मते व्यक्त केली आहे. धोनी त्याचा शेवटचा सामना 2019 विश्वचषकात खेळला असून....





