players to win man of the match in ipl final
आयपीएल फायनलमध्ये भारतीय खेळाडूंचंच वर्चस्व! आतापर्यंत इतक्या सामन्यांत जिंकलाय सामनावीराचा पुरस्कार
आयपीएल इतिहासामध्ये आतापर्यंत 16 खेळाडूंनी सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा राहिला आहे. 16 पैकी 10 सामन्यांत भारतीय खेळाडूंनी सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे.....






