Pooja Vastrakar
WPL 2026: विजयी सुरुवातीनंतर आरसीबीला मोठा धक्का, स्टार अष्टपैलू खेळाडू बाहेर
वुमन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 च्या पहिल्याच सामन्यात स्मृती मानधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) विजयी सलामी दिली. मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेला हा सामना शेवटच्या षटकापर्यंत....
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दुखापत, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर मोठी खेळाडू!
महिला टी20 विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यातून वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर....
IND vs AUS । ऑस्ट्रेलियन बॅटर्सपुढे जेमिमाहची खेळीही पडली फिकी! पाहुण्यांनी सहा विकेट्सने जिंकला पहिला सामना
मायदेशातील वनडे मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही तीन सामन्यांची वनडे मालिका गुरुवारी....
फ्लाईंग कॅच! सामन्याच्या पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलिया झटका, स्नेह राणाच्या चपळाईमुळे एलिसा हिली तंबूत
ऑस्ट्रेलियन महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांतील तीन सामन्यांची वनडे मालिका गुरुवारी (28 डिसेंबर) सुरू झाली. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर खेळताना भारतीय संघ चांगल्या....
IND vs AUS ODI: जेमिमा अन् पूजाच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचे कांगारूंना 283 धावांचे आव्हान
INDW vs AUSW 1st ODI: वानखेडे स्टेडिअम येथे भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात....
दीप्ती-पूजाच्या नावावर मोठा विक्रम, फिनिशर म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली खेळी नेहमी उल्लेखली जाणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ सध्या एकमेकांविरुद्ध कसोटी सामना खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील हा एकमात्र कसोटी सामना गुरुवारपासून (21 डिसेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू....
बिग ब्रेकिंग! सेमीफायनलपूर्वीच टीम इंडियाला झटका, दोन प्रमुख खेळाडू एकाचवेळी बाहेर
महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना गुरुवारी (दि. 23 फेब्रुवारी) केपटाऊन येथे खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात....
तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे युवराज सिंग नाराज, पूजा वस्त्राकरला गमवावी लागली विकेट
मागच्या महिन्यात इंग्लंड दौरा गाजवल्यानंतर भारतीय महिला संघ आशिया चषक खेळत आहे. संघाने आशिया चषकाची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकन संघाला त्यांनी 41....
‘ती असती तर आम्ही…’, पहिल्या टी२० पराभवानंतर रेणूका सिंगने व्यक्त केलं दु:ख
सध्या बर्मिंघम येथे राष्ट्रकूल स्पर्धा २०२२ सुरू आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच महिला क्रिक्रेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्या....
भारताची ‘ही’ वेगवान गोलंदाज आता परदेशी टी२० लीगमध्ये खेळणार, ब्रिसबेन हिट संघामध्ये सामील
ऑस्ट्रेलियाच्या टी२० लीग, महिला बिग बॅश लीगमध्ये भारताकडून आणखी एका खेळाडूला करारबद्ध करण्यात आले आहे. भारतीय महिला संघाची अष्टपैलू पूजा वस्त्राकार हिचे नाव बिग बॅश....
पूजा वस्त्राकरचा विश्वविक्रम, बनली ‘अशी’ कामगिरी करणारी जगातील पहिला महिला क्रिकेटपटू
भारतीय महिला संघाने श्रीलंका दौऱ्यात सलग दीन एकदिवसीय सामने जिंकले आहेत. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (७ जुलै) भारतीय संघाने ३९ धावांच्या अंतराने जिंकला.....
भारतीय महिला संघाने केलाय श्रीलंकेचा ‘व्हाईट वॉश’, जाणून घ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे पूर्ण धावफलक
भारत आणि श्रीलंका महिला संघांमध्ये सध्या तिसरा एकदिवसीय सामना गुरुवारी ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेच्या महिला संघाला धुळ....




















