post on social Media

Video: ‘लाज नाही वाटत का, काय गाणं बनवलंय; माझी पोरं बोलायची बंद झालीत’, PSLचे गाणे पाहून भडकला शोएब

फेब्रुवारी 11, 2021

पाकिस्तान सुपर लीगचा सहावा हंगाम येत्या २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे या हंगामासाठी एक नवीन गीत तयार केले गेले आहे. परंतु या गीतावर पाकिस्तानचा....