Pragyan Ojha

भारतीय दिग्गजाने सांगितले रहाणेच्या खराब कामगिरीचे कारण; म्हणाला…

नोव्हेंबर 28, 2021

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अनुभवी अजिंक्य रहाणे भारतीय संघाची कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. या कसोटी सामन्यात त्याची कामगिरी विशेष नव्हती. त्याला दोन्ही डावात एकूण....

आमचा नाद करायचा न्हाय! आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणारे गोलंदाज; ‘या’ भारतीयाने पटकावल्यात दोनदा

ऑक्टोबर 15, 2021

जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी२० लीग इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) दुसरा टप्पा युएईत पार पडला. यातील अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) झाला. यामध्ये चेन्नई....

‘हे’ २ धाकड अष्टपैलू एकत्र खेळले तर भारत नक्कीच कसोटी चॅम्पियनशीप जिंकेल; माजी खेळाडूचे भाष्य

मे 12, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अवघ्या एका महिन्यावर आहे. २०१९ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ने २२ जून दरम्यान....

प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…’

एप्रिल 22, 2021

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा जागतिक क्रिकेटमध्ये एक दिग्गज यष्टीरक्षकाबरोबरच महान कर्णधार म्हणून ओळखला जातो. आत्तापर्यंत कर्णधार म्हणून धोनीने जवळपास सर्वच मोठ्या स्पर्धा जिंकल्या....

हैदराबाद संघात केदार जाधवला स्थान देण्याची ‘या’ माजी खेळाडूने केली मागणी

एप्रिल 19, 2021

आयपीएल 2021चा नववा सामना रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि डेविड वॉर्नरच्या सनरायजर्स हैदराबाद संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक....

“रोहित, विराट पोस्टपेड तर संजू प्रीपेड सिम कार्ड,” खास उदाहरणासह दिग्गजाचा सॅमसनला मोलाचा उपदेश

एप्रिल 16, 2021

गुरुवारी (१५ एप्रिल) रोजी पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला आहे. मागील सामन्यात शतक....

“तो सूर्यकुमार यादवचा प्रो व्हर्जन आहे, त्याला सलामीला संधी मिळावी”

एप्रिल 12, 2021

गतवर्षी कोरोना असल्यामुळे आयपीएल २०२० स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला साजेशी कामगिरी....

सीएसके पुजाराला पहिल्या काही सामन्यांसाठी अंतिम ११ जणांमध्ये स्थान देणार नाही, ‘या’ दिग्गजाचा दावा

एप्रिल 8, 2021

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ९ एप्रिल पासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. सर्वच संघ विजेतेपद मिळवण्यासाठी कसून सराव करत....

पर्पल कॅप जिंकणारे चार भारतीय माहित आहेत का? एक नाव चकित करणारे

एप्रिल 2, 2021

जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित टी२० स्पर्धा म्हणजे आयपीएल. गेल्या अनेक वर्षांत आयपीएलने यशाचे शिखर गाठले आहे. आतापर्यंत आयपीएलचे १३ यशस्वी हंगाम पार पाडले. १४....

व्हिडिओ : सचिनच्या १००व्या शतकाची नववी वर्षपूर्ती, सहकार्‍यांनी केले खास सेलिब्रेशन

मार्च 16, 2021

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी ९ वर्षांपूर्वी जागतिक क्रिकेटमधील सगळ्यात अचंबित करणाऱ्या विक्रमाची नोंद केली होती. १६ मार्च २०१२ रोजी बांग्लादेशविरुद्ध आशिया कपमध्ये सचिनने....

“विचार करतोय की, अहमदाबादच्या पीच क्युरेटरला सिडनीमध्ये बोलवावं” ऑस्ट्रेलियन दिग्गजाची मजेशीर प्रतिक्रिया

फेब्रुवारी 28, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ च्या फरकाने पुढे आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने विजय मिळवला होता.....

जब मिलेंगे तीन यार…! माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने शेअर केला खास फोटो

फेब्रुवारी 25, 2021

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असा मान मिळवलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (पूर्वाश्रमीचे सरदार पटेल स्टेडियम) भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तिसऱ्या कसोटीला सुरुवात झाली. यजमान....

“ऑस्ट्रेलियन संघाला पराभव सहन होत नाही”, बायोबबल विवादावर प्रज्ञान ओझाची प्रतिक्रिया

जानेवारी 5, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान 4 सामन्याची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या दोन सामन्यानंतर दोन्ही संघ मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. मालिकेतील तिसरा व अत्यंत महत्त्वपूर्ण....

“एनसीएची इच्छा होती की रोहितने त्याचे वजन थोडे कमी करावे”, पाहा कोणी केलंय हे भाष्य

डिसेंबर 31, 2020

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघात सामील झाला आहे. रोहित ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर मागील १४ दिवस सिडनी येथे क्वारंटाईनमध्ये होता. त्यानंतर....

भारताचा माजी फिरकीपटू प्रग्यान ओझाच्या खांद्यावर नवी जबाबदारी, इंडियन क्रिकेटर असोसिएशनच्या प्रतिनिधीपदावर झाली नियुक्ती

डिसेंबर 23, 2020

भारतीय क्रिकेटर असोसिएशनने बुधवारी (२३ डिसेंबर) झालेल्या बैठकीत माजी फिरकीपटू प्रग्यान ओझाला आयपीएलच्या संचालक परिषदेसाठी प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीच्या एक दिवस आधी....