Praveen Hingnikar accident
माजी रणजीपटूचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पत्नीचा जागीच मृत्यू
क्रीडाविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. नागपूरचे माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर यांचा मंगळवारी (दि. 18 एप्रिल) भीषण अपघात झाला. या अपघातात प्रवीण गंभीररीत्या जखमी....






