Prithvi Shaw

IPL Auction: मेहनत करूनही पदरी निराशा! धावा करूनही पृथ्वी शॉ आयपीएल लिलावात दुर्लक्षित

डिसेंबर 16, 2025

पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) आयपीएलच्या मिनी ऑक्शनकडून खूप अपेक्षा होत्या, पण पहिल्या फेरीत तो अनसोल्ड राहिला. त्याची मूळ किंमत (Base Price) 75 लाख रुपये ठेवण्यात....

SMAT: 9 चौकार-3 षटकार कर्णधार होताच पृथ्वी शाॅची वादळी खेळी, महाराष्ट्राचा एकतर्फी विजय

नोव्हेंबर 28, 2025

भारतीय संघाबाहेर असलेला युवा सलामीवीर पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवत आणखी एक स्फोटक खेळी केली. महाराष्ट्राकडून खेळताना पृथ्वी शॉने....

पृथ्वी शॉसाठी ऋतुराज गायकवाडची हृदयस्पर्शी कृती! CSKचा कर्णधार धोनीच्या वाटेवर

ऑक्टोबर 28, 2025

मुंबईचा संघ सोडल्यानंतर पृथ्वी शॉ (prithvi Shaw) रणजी ट्रॉफी 2025 मध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना दिसत आहे. चंदीगडविरुद्धच्या सामन्यात शॉनं जबरदस्त कामगिरी केली. त्यानं अप्रतिम फलंदाजी....

पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाडला संघात स्थान; या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा

ऑक्टोबर 10, 2025

भारतातील प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफीच्या 2025-26 हंगामाला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संघाने आपला 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अनुभवी फलंदाज अंकित....

यालाच म्हणतात बदला! पृथ्वी शॉची मुंबईविरुद्ध धमाकेदार शतक ठोकून जोरदार पुनरागमनाची चाहूल!

ऑक्टोबर 7, 2025

बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर असलेला सलामीवीर पृथ्वी शॉची जादू पुन्हा एकदा दिसून आली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेपूर्वी मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यात झालेल्या सराव सामन्यात....

गर्लफ्रेंड की बेस्ट फ्रेंड? गणेशोत्सवात पृथ्वी शॉसोबत दिसली रहस्यमयी मुलगी, चर्चेला उधाण

ऑगस्ट 28, 2025

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉने अभिनेत्री आकृती अग्रवालसोबत गणेश चतुर्थी 2025 साजरी केली असून, यावेळीचे काही खास फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले. भगवान गणेशाच्या मूर्तीजवळ....

महाराष्ट्राचे चीफ सिलेक्टर अक्षय दरेकर यांचा खुलासा – ‘पृथ्वी शॉ योग्य दिशेने…’

ऑगस्ट 28, 2025

खराब फिटनेस, हट्टी वृत्ती आणि फलंदाजीतील सातत्याच्या अभावामुळे अनेकदा बातम्यांमध्ये असलेल्या पृथ्वी शॉबद्दल महाराष्ट्राचे मुख्य निवडकर्ता अक्षय दरेकर म्हणाले आहेत की तो आता योग्य मार्गावर....

रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर ते पृथ्वी शॉपर्यंत; क्रिकेटपटूंनी साजरा केला गणेशोत्सव

ऑगस्ट 28, 2025

बुधवारी देशभरात गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोकांनी घरी गणपतीचे स्वागत केले. लोकांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि एकमेकांना शुभेच्छा....

शानदार शतकानंतर झळकावले अर्धशतक तरीही पृथ्वी शॉ संघाबाहेर, जाणून घ्या यामागचं कारण!

ऑगस्ट 26, 2025

Prithvi Shaw dropped: प्रतिभावान सलामीवीर पृथ्वी शॉ नेहमीच चर्चेत असतो. नुकताच त्याने मुंबईचा संघ सोडून महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. बुची बाबू क्रिकेट....

शतक झळकावल्यानंतर पृथ्वी शॉचा सूर बदलला, म्हणाला – मला सहानुभूतीची गरज ……

ऑगस्ट 20, 2025

मंगळवारी बुची बाबू ट्रॉफी सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना भारतीय संघाचा फलंदाज पृथ्वी शॉने शतक झळकावले. गुरु नानक कॉलेजमध्ये छत्तीसगडविरुद्ध 141 चेंडूत 111 धावा करून शॉने प्रभाव....

आता ‘या’ संघातून खेळताना दिसणार पृथ्वी शॉ…! CSK च्या स्टार खेळाडूलाही मिळाले संघात स्थान

ऑगस्ट 14, 2025

Prithvi Shaw: मागील काही काळापासून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत असलेला पृथ्वी शॉ आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईऐवजी महाराष्ट्राच्या संघातून खेळताना दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये....

पृथ्वी शॉचं करिअर कसं बर्बाद झालं? रोहितच्या कोचने केला धक्कादायक खुलासा

ऑगस्ट 12, 2025

रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी पृथ्वी शॉबद्दल कटू सत्य उघड केले आहे. लाड म्हणाले की, 25 वर्षीय शॉची कारकीर्द चुकीच्या मार्गावर गेल्यामुळे उद्ध्वस्त....

पृथ्वी शॉ आता महाराष्ट्राचा! भारतीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय सुरू…

जुलै 7, 2025

मुंबई क्रिकेटचा झंझावाती सलामीवीर आणि टीम इंडियाचा युवा स्टार पृथ्वी शॉ आता महाराष्ट्र क्रिकेट संघात सामील झाला आहे. अंडर-19 विश्वचषकाचा विजेता कर्णधार, कसोटी शतकवीर आणि....

‘पुन्हा स्वतःवर लक्ष केंद्रित कर’, सचिन तेंडुलकर यांनी पृथ्वी शॉला दिला महत्वाचा सल्ला स्वतः सांगितला खास प्रसंग

जून 27, 2025

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ची क्रिकेट कारकिर्द सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. चांगला खेळाडू असलेल्या पृथ्वी शॉला सध्या स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी संधी मिळत नाही. तसेच....

पृथ्वी शॉचा मोठा निर्णय! मुंबईला रामराम केल्यानंतर आता ‘या’ टीमकडून खेळणार

जून 27, 2025

भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर पृथ्वी शॉने अखेर मुंबई क्रिकेट संघातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक क्रिकेटमधील आपली पुढील कारकीर्द अधिक उज्वल करण्यासाठी शॉने....

Next