prize money for Asian Games medals

एशियन गेम्सच्या बक्षीस रकमेतून घराची करणार डागडुजी- द्युती चंद

—
सप्टेंबर 1, 2018

इंडोनेशियात सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला दोन रौप्यपदक मिळवून देणारी धावपटू द्यूती चंद तिला मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेतून घराची डागडुजी करणार आहे. ती जकार्तावरुन शुक्रवारी....