Pro-Kabaddi

अशी होती प्रो-कबड्डी लिलावात 1 कोटी रुपये मिळालेल्या फजल अत्राचलीची पहिली प्रतिक्रिया

मे 30, 2018

मुंबई | प्रो-कबड्डीचा आजवरचा विक्रम मोडीत काढत यु-मुंबाने प्रो-कबड्डीमध्ये इराणच्या फजल अत्राचलीला चक्क 1 कोटी रुपये मोजले. यावेळी यु-मुंबा आणि जयपुर पिंक पॅंथरने मोठ्या प्रमाणावर....

संपुर्ण यादी: प्रो-कबड्डी 2018मध्ये अशा लागल्या परदेशी खेळाडूंवर बोली

मे 30, 2018

प्रो-कबड्डी 2018चा लिलावाचा आज पहिला दिवस आहे. त्यात पहिल्याच सत्रात फझल अत्राचलीला तब्बल 1 कोटींची बोली लागली. त्याला प्रो-कबड्डीमधील यु-मुंबा संघाने तब्बल 1 कोटी रुपयांना....

आणि प्रो-कबड्डीला मिळाला पहिला 1 कोटीचा खेळाडू!

मे 30, 2018

मुंबई | प्रो-कबड्डीचा आजवरचा विक्रम मोडीत काढत यु-मुंबाने प्रो-कबड्डीमध्ये इराणच्या फजल अत्राचलीला चक्क 1 कोटी रुपये मोजले. यावेळी यु-मुंबा आणि जयपुर पिंक पॅंथरने मोठ्या प्रमाणावर....

या कारणामुळे यु-मुंबाने नाही केला एकही खेळाडू लिलावापुर्वी रिेटेन!

मे 30, 2018

मुंबई | आज प्रो-कबड्डीच्या 6व्या हंगामासाठी लिलाव पार पडत आहे. लिलावापूर्वी खेळाडू जेव्हा रिटेन केले गेले तेव्हा यु-मुंबा आणि युपी योद्धाज संघाने एकही जुन्या खेळाडूला....

तेव्हाच होईल महिलांची प्रो-कबड्डी पुन्हा सुरु!

मे 30, 2018

मुंबई | आज प्रो-कबड्डी 2018च्या लिलावाला सुरुवात झाली. दोन वर्षापुर्वी सुरु झालेली महिलांची प्रो-कबड्डी मात्र एका हंगामानंतर बंद झाली. ही लीग बंद होण्यापाठीमागचे कारण विचारले....

Live- प्रो-कबड्डी लिलाव २०१८बद्दल सर्वकाही

मे 30, 2018

मुंबई | प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा लिलाव  आजपासुन अर्थात ३० आणि ३१ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. एकूण ४२२ खेळाडू यंदाच्या हंगामात लिलावाच्या प्रक्रियेमधून जाणार आहे.....

उद्या प्रो-कबड्डी लिलावात होणार १ कोटींचा ऐतिहासिक आकडा पार?

मे 29, 2018

मुंबई | प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा लिलाव ३० आणि ३१ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. एकूण ४२२ खेळाडू यंदाच्या हंगामात लिलावाच्या प्रक्रियेमधून जाणार आहे. त्यात अनेक....

उद्या सुरु होणाऱ्या प्रो-कबड्डी लिलावापुर्वी ह्या ५ गोष्टी नक्की माहित करुन घ्या!

मे 29, 2018

मुंबई | प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा लिलाव ३० आणि ३१ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. एकूण ४२२ खेळाडू यंदाच्या हंगामात लिलावाच्या प्रक्रियेमधून जाणार आहे. त्यात अनेक....

बिंगा बाॅयज आणि इरफान वाॅरियर्समध्ये रंगला प्रो-कबड्डीचा सामना !

मे 26, 2018

भारतातील दोन महत्त्वाच्या लीग म्हणजे इंडियन प्रिमीयर लीग आणि प्रो-कबड्डी. यावर्षी या दोन्ही लीगचे प्रसारण एकाच चॅनेलवर होत आहे. त्यामुळे याचे जोरदार प्रोमोशन केले जात....

विराट कोहलीप्रमाणेच हे ३ प्रो-कबड्डी स्टार ५ हंगामात खेळले एकाच संघाकडून

मे 22, 2018

मुंबई | प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा लिलाव ३० आणि ३१ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. एकूण ४२२ खेळाडू यंदाच्या हंगामात लिलावाच्या प्रक्रियेमधून जाणार आहे. त्यात....

या दोन संघांना आयपीएलमध्ये पडले आहेत षटकारांचे सर्वाधिक फटके

मे 19, 2018

मुंबई | आयपीएल २०१८ आता अंतिम टप्प्यात आली असुन आता साखळी फेरीचे केवळ ४ सामने बाकी राहिले आहेत. ६० सामन्यांपैकी ५६ सामने हे साखळी फेरीचे होणार....

मुंबई नाही तर या दोन संघांनी आयपीएलमध्ये केली आहे षटकारांची बरसात

मे 19, 2018

मुंबई | आयपीएल २०१८ आता अंतिम टप्प्यात आली असुन आता साखळी फेरीचे केवळ ४ सामने बाकी राहिले आहेत. ६० सामन्यांपैकी ५६ सामने हे साखळी फेरीचे होणार....

रोहित शर्माच्या मुंबईसाठी अशी आहेत प्ले आॅफची समीकरणे!

मे 18, 2018

मुंबई | आयपीएल २०१८ आता अंतिम टप्प्यात आली असुन आता साखळी फेरीचे केवळ ५ सामने बाकी राहिले आहेत. ६० सामन्यांपैकी ५६ सामने हे साखळी फेरीचे होणार....

गोलंदाजांसाठी ही आयपीएल या कारणामुळे ठरतेय खराब

मे 18, 2018

मुंबई | आयपीएल २०१८ आता अंतिम टप्प्यात आली असुन आता साखळी फेरीचे केवळ ५ सामने बाकी राहिले आहेत. ६० सामन्यांपैकी ५६ सामने हे साखळी फेरीचे....

तर कोलकाता जाणार आयपीएलमधून बाहेर

मे 18, 2018

कोलकाता | आयपीएल २०१८चे ५ सामने बाकी असुन २ संघ प्ले आॅफमध्ये गेले आहेत तर राहिलेल्या दोन जागांसाठी ५ संघ प्रयत्नशील आहेत. यात १३ सामन्यात....

Previous Next