Pro-Kabaddi

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती

डिसेंबर 29, 2017

हैद्राबाद । वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे. कोण घेणार आहे या स्पर्धेत....

टॉप ५: राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंची प्रो कबड्डीमधील कामगिरी

डिसेंबर 29, 2017

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा झाली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद रिशांक देवडिगा याच्याकडे सोपवण्यात आले आहे. प्रो कबड्डीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीचा त्याला फायदा....

गूगल ट्रेंडनुसार २०१७मध्ये क्रिकेटच ठरला भारतात सर्वात लोकप्रिय खेळ

डिसेंबर 28, 2017

भारतात नेहमीप्रमाणे अपेक्षित असणाराच क्रिकेटचा खेळ गूगल ट्रेंड नुसार आवडता ठरला आहे. यावर्षी भारतीय क्रिकेट संघानेही चांगली कामगिरी केली. त्यामुळे ते सतत चर्चेत राहिले. या....

 संपूर्ण यादी: ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची नावे 

डिसेंबर 28, 2017

३१ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८ पर्यंत ६५वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा परवाच झाली....

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा

डिसेंबर 26, 2017

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी आज संभाव्य २१ खेळाडूंमधून १५ जणांच्या महाराष्ट्राच्या संघाची आज घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथे होणार आहे. या संघाचे....

स्टार कबड्डीपटू सुरजीत नरवाल अपघातातून थोडक्यात वाचला

डिसेंबर 26, 2017

आज सकाळी झालेल्या एका अपघातात हरियाणा स्टीलर्सचा स्टार खेळाडू सुरजीत नरवाल थोडक्यात वाचला. याची माहिती त्याने स्वतःच इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. https://www.instagram.com/p/BdJipyLAT0A/?taken-by=surjeet_narwal त्या....

“झाले बहू,होतील बहू पण या सम हीच: अभिलाषा म्हात्रे!

डिसेंबर 1, 2017

२७ नोव्हेंबर रोजी अभिलाषा म्हात्रे यांचा जन्मदिवस होता!अभिलाषा म्हात्रे हे नाव कबड्डी विश्वातील अतिशय प्रख्यात असे नाव आहे! महाराष्ट्रात तर हे नाव कबड्डी रसिकांच्या हृयात....

हे आहेत प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील पाच सर्वोत्तम अष्टपैलू !!!

ऑक्टोबर 31, 2017

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या अंतिम सामन्यात गुजरात फॉरचून जायन्टसला पटणा पायरेट्सने ५५-३८ असे पराभूत करत सलग तिसऱ्यांदा प्रो कबड्डीचा चषक आपल्या नावे केले आहे. या....

विक्रमवीर प्रदीप नरवालने या मोसमात केले हे अविश्वसनीय विक्रम !!

ऑक्टोबर 29, 2017

काल प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या अंतिम सामन्यात पटना पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजायन्टला धूळ चारत सलग तिसऱ्यांदा प्रो कबड्डीचया चषकावर आपले नाव कोरले. या विजयाचा खरा शिल्पकार....

प्रदीप नरवाल विरुद्ध गुजरात असाच काहीसा आजचा अंतिम सामना

ऑक्टोबर 28, 2017

चेन्नई । प्रो कबड्डी २०१७चा विजेतेपदाचा सामना आज पटणा पायरेट्स आणि गुजरात फॉरचूनजायन्टस संघात होणार आहे. पटणा पायरेट्स संघाने या मोसमात २२ सामन्यांपैकी १० सामने....

खेळ कबड्डी भाग-४: प्रो कबड्डीने आपल्याला काय दिले?

ऑक्टोबर 28, 2017

शाळेत असताना १४ वर्षाखालील गटामध्ये कबड्डी खेळण्यासाठी सरांनी माझी निवड केली. अगोदर फक्त मजा म्हणून कबड्डी खेळणारा मी पहिल्यांदा स्पर्धात्मक कबड्डी खेळणार होतो. साहजिकच मला....

महेंद्र राजपूतच्या त्या रेडने आम्हाला सामना जिंकून दिला: गुजरातचे प्रशिक्षक मनप्रीतसिंग

ऑक्टोबर 21, 2017

  आज प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाचा शेवटच्या लेगचा शेवटचा दिवस पुणे येथे खेळण्यात आला. या दिवशी झोन एमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण राहणार याचा निकाल लागणार....

संदीप नरवालाचा प्रो कबड्डीमध्ये मोठा विक्रम

ऑक्टोबर 21, 2017

पुणे । काल पुणेरी पलटण संघ साखळी फेरीत शेवटच्या सामन्यात अगदी शेवटच्या मिनिटाला पराभूत झाला आणि अ गटात अव्वल रहायचे त्यांचे स्वप्न भंगले. परंतु याच....

संपूर्ण वेळापत्रक: प्रो कबड्डी प्ले-ऑफ लढतींचे संपूर्ण वेळापत्रक

ऑक्टोबर 21, 2017

पुणे । पुण्यातील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे प्रो-कबड्डी २०१७चा शेवटचा साखळी सामना झाला. अगदी शेवटच्या रेडपर्यंत ताणलेली उत्सुकता आणि त्यातील घरचा संघ असल्यामुळे....

प्रो कबड्डी: असे होणार प्ले-ऑफचे सामने

ऑक्टोबर 20, 2017

पुणे । आज पुण्यातील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे प्रो-कबड्डी २०१७चा शेवटचा साखळी सामना झाला. अगदी शेवटच्या रेडपर्यंत ताणलेली उत्सुकता आणि त्यातील घरचा संघ....

Previous Next