Pro Kabbadi
स्वामी समर्थ कबड्डी स्पर्धेत पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना मिळाला रोमांचक सामन्यांचा अनुभव
प्रभादेवीतील बळीराम सावंत क्रीडानगरीत कबड्डीचा रणसंग्राम रंगला आणि पहिल्याच (१० मार्च) दिवशी प्रेक्षकांना अक्षरशः थराराचा झंझावात अनुभवायला मिळाला. स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती....






