Pune International Grandmaster
पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत अभिजीत गुप्ता-फेडरोव्ह यांच्यातील रंगतदार लढत अनिर्णित
बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीने आणि ‘द हॅबिटॅट’द्वारे प्रायोजित पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अव्वल मानांकित ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता व बेलारुसचा ग्रँडमास्टर फेडरोव्ह....






